Barcode Labels in Library Management System - Vidyasagar LMS Interface

विद्यासागर LMS मध्ये इतर सॉफ्टवेअरमधील बारकोड सहज चालतात. पैसे व वेळ वाचवा!

बारकोड लेबल्समुळे पुस्तकांची देवघेव, स्टॉक तपासणी आणि सभासद व्यवस्थापन सोपे होते. विद्यासागर LMS मुळे जुनी बारकोड लेबल्स वापरता येतात आणि त्यामुळे वेळ, मेहनत व लाखो रुपयांचा खर्च वाचतो.

लायब्ररीमध्ये पुस्तकांची देवघेव, स्टॉक तपासणी आणि नोंद ठेवण्याची कामे वेगाने व अचूक होण्यासाठी पुस्तकांवर बारकोड लेबल्स लावलेली असतात. या बारकोडमुळे ग्रंथपालांचे काम सोपे आणि जलद होते.

EAN-13 / EAN-8, UPC-A / UPC-E, Code 128, Code 39 अशा अनेक प्रकारचे 1D (लिनियर) बारकोड वापरात आहेत. साधारणपणे 34mm x 22mm या आकाराच्या लेबल्सवर हे बारकोड स्पष्टपणे प्रिंट करता येतात.

Want to read the full story?

This content is exclusive to our community members. Join for free in one click!

Other options: Register Manually | Already a member? Login here

टिपणी करा

Scroll to Top